कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत आता छोट्या सुंदराची एन्ट्री होणार आहे. ही भूमिका कोण साकारणार पाहुयात याची एक खास झलक.